Popular posts from this blog
संपादकीय
जानेवारी २०२२ अंक १ मैत्र संपादक मंडळ २०२ २ वरदा वैद्य विदुला कोल्हटकर रोहित कोल्हटकर कपिल धाकड मधुर पुरोहित बाममं कार्यकारिणी २०२ २ अध्यक्ष मोनिका देशपांडे उपाध्यक्ष रुचिरा महाजन उपाध्यक्ष- विपणन मुग्धा मुळे चिटणीस स्मितेश लोकरे खजिनदार दीपान्विता काळेले सह-खजिनदार रमा गंधे नमस्कार मंडळी, गेल्या दोन कोविडग्रस्त वर्षांमध्ये आपले घरात असण्याचे प्रमाण वाढले तसा आपला स्क्रिनटाईमही खूप वाढला आहे. टीव्ही, नेटफ्लिक्स, प्राईम वगैरेंवर नवनव्या मालिका, चित्रपट वगैरे पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. बसल्याबसल्या आपल्या मोबाईलशी चाळा करण्याचे, संगणकासमोर बसण्याचे प्रमाण वाढले आहे.







Comments
Post a Comment