Posts

Showing posts from April, 2022

संपादकीय

Image
एप्रिल २०२२ अंक २ मैत्र संपादक मंडळ २०२ २   वरदा वैद्य  विदुला कोल्हटकर  रोहित कोल्हटकर  कपिल धाकड  मधुर पुरोहित    बाममं कार्यकारिणी २०२ २   अध्यक्ष   मोनिका देशपांडे  उपाध्यक्ष  रुचिरा महाजन     उपाध्यक्ष- विपणन  शिल्पा बेंगेरी   चिटणीस  स्मितेश लोकरे  खजिनदार  दीपान्विता काळेले  सह-खजिनदार  रमा गंधे नमस्कार मंडळी,

गुढीपाडवा

Image
पद्मा लोटके उन्हाळ्याची सुरुवात झाल्याची चाहूल लागते, तेव्हा कडुलिंबाच्या मोहोराचा सुवास हवेत दरवळत असतो. ह्याच दरम्यान म्हणजे मार्च/एप्रिल महिन्यांमध्ये गुढीपाडवा हा सण येतो. मराठी दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याचा पहिला दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे मराठी नव वर्ष दिन.

चित्रसाहित्य

Image
मंडळी, मागील अंकापासून ‘चित्रसाहित्य’ हे नवे सदर आपण सुरु केले आहे. जानेवारी २०२२च्या अंकात खालील चार छायाचित्रे दिली होती. त्यातील एक वा जास्त चित्रांवरून सुचलेले विचारसाहित्य तुम्ही आम्हाला लिहून कळवायचे होते. ह्या नव्या सदाराला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात, त्याबद्दल तुमचे अनेक आभार.

चित्रसाहित्य - कहाणी दरवाजाची

Image
दीपा अनिल नातू मैत्रच्या मागील अंकामध्ये चार चित्रे दिलेली होती. सर्व चित्रांमध्ये एक गोष्ट समान आहे ती म्हणजे दार किंवा दरवाजा. तर अशा या दरवाज्याला अनेक नावाने संबोधतात - दार, दरवाजा, कवाड, ताटी, अडसर, कडीपाट, वगैरे.

चित्रसाहित्य - कृष्ण सावळा

Image
डॉ. जयश्री कुलकर्णी- खेरा भारतात नेत्ररोग तज्ज्ञ आणि सार्वजनिक आरोग्यतज्ज्ञ म्हणून शासनात उच्च पदावर काम केले. वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित. सध्या साइक्सविल, मेरीलँड येथे वास्तव्य. भटकंती, लिखाण, वाचन, संगीत, नृत्य, हेल्दी कुकिंगची आवड. कृष्ण सावळा

चित्रसाहित्य - दोन दरवाजे

Image
अरुंधती सरपटवारी दोन निरनिराळे दरवाजे, त्यांच्या मागे आणि पुढे काय काय घडतंय किंवा काय काय घडलं, दडलं असेल?

चित्रसाहित्य - दार

Image
विदुला कोल्हटकर सकाळी उठल्यापासूनच शिल्पाचा मूड फारसा चांगला नव्हता. चहा पिताना डोळे सारखे भरून येत होते. .

चित्रसाहित्य - अमळनेरचा दगडी दरवाजा

Image
श्रीमती चित्रा धाकड Elkridge MD आश्चर्य वाटले असेल ना? दगडाचा कुठे दरवाजा असतो का? दगडाचे जाते, दगडाची मूर्ती असते मग दरवाजा का असू नये? लाकडी दरवाजा, लोखंडी दरवाजा ठीक पण दगडी दरवाजा?

परत आम्लेट कॉफी आंघोळच ना?

Image
मिलिंद पदकी न्यू जर्सीस्थित औषध-वैज्ञानिक. आता मेडिकल लेखक. २०१७ मध्ये मराठी काव्यसंग्रह "बदकनामा " प्रसिद्ध (ग्रंथाली, मुंबई). मराठी आणि इंग्रजीतून वैज्ञानिक आणि ललित लेखन.   परत आम्लेट कॉफी आंघोळच ना?

चमकदार अभ्रकाची काळीकुट्ट कहाणी

Image
बाळकृष्ण पाडळकर सध्या वास्तव्य ट्रॉय, मिशिगन येथे. डिसेंबर, २०२१मध्ये नाशिक येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये श्री. पाडळकरांच्या 'कथेकरी या पुस्तकाचे विमोचन श्री. पृथ्वीराज तौर यांच्या हस्ते झाले. हे पुस्तक नाशिकच्या सुप्रसिद्ध दिशोत्तमा प्रकाशन यांनी प्रकाशित केले. यापूर्वी प्रकाशित झालेल्या त्यांच्या 'कथनी' या कथा संग्रहाबरोबर 'कथेकरी' ग्रंथ विक्रीस उपलब्ध होता. वाचकांनी दोन्ही ग्रंथांना पसंती दर्शवून त्यांच्या प्रति विकत घेतल्या. झारखंड राज्यातील कोडेरमा, गिरिडीह जिल्हे अभ्रकाची राजधानी म्हणून ओळखले जातात. काही वर्षांपूर्वी जगातल्या अभ्रकाच्या उत्पनाच्या ६०% उत्पादन भारतात होत असे. परंतु शासनाच्या धोरणामुळे त्यात थोडी घट निर्माण झाली.

मराठी भाषा दिनानिमित्ताने

Image
शारदा ग. सबनीस १९६९-७० सालची गोष्ट. अमेरिकेत नवीनच आले होते. मराठीपासून आणि मराठी माणसांपासून खूप लांब. मराठी बोलायला आणि ऐकायला मिळत नसे. त्याचा त्रास होत असे. तशी २-३ मराठी कुटुंबे ह्यांच्या ओळखीची होती, पण ती रहायला आमच्यापासून खूप लांब. तरीही मराठीच्या ओढीने ६०-७० मैल कारने जाऊन त्यांना भेटण्याची संधी आम्ही घालवत नसू.

कलाकार ओळख - माझा छंद

Image
नम्रता केळकर माझ्या मोठ्या बहिणीची चित्रकला यथातथा म्हणून आईने मला अगदी पहिलीपासूनच चित्रकलेच्या शिकवणीला घातले.

इच्छा

Image
अरुंधती सरपटवारी इच्छा

भाषाविचार - शब्दकोडे

Image
वरदा वैद्य भाषाविचार - शब्दकोडे: ळ’ अक्षराने संपणारे चार वा पाच अक्षरी शब्द ओळखा. 

शहाण्याला शब्दांचा…

Image
वरदा वैद्य एकास एक संगतीची अपेक्षा करत गणित शिकावे तसा मराठी शिकण्याचा प्रयत्न (खरेतर कंटाळा) करणाऱ्या माझ्या मुलाकडून आलेले काही प्रश्न मला मराठी भाषेबद्दल नव्याने विचार करायला भाग पाडतात.

युरेका क्षण!

Image
मुग्धा मुळे सॉफ़्टवेअर डेव्हलपर आणि फ़ॅशन डिझायनर. बाल्टिमोर मराठी मंडळाने आयोजित केलेला पावनखिंड चित्रपट पहिला. जाताना मी, सासूबाई आणि आई गेलो होतो. चित्रपटाची गोष्ट आधीपासून सर्वश्रुत आहे. तरीही चित्रपटाने पकड घेतली ती शेवटपर्यंत.

भाषाविचार - शब्दकोडे (उत्तरे)

Image
वरदा वैद्य भाषाविचार - शब्दकोडे: ळ’ अक्षराने संपणारे चार वा पाच अक्षरी शब्द ओळखा (उत्तरे) 

जागतिक आरोग्य दिवस, ७ एप्रिल २०२२

Image
डॉ. जयश्री कुलकर्णी- खेरा भारतात नेत्ररोग तज्ज्ञ आणि सार्वजनिक आरोग्यतज्ज्ञ म्हणून शासनात उच्च पदावर काम केले. वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित. सध्या साइक्सविल, मेरीलँड येथे वास्तव्य. भटकंती, लिखाण, वाचन, संगीत, नृत्य, हेल्दी कुकिंगची आवड. मित्र-मैत्रिणींनो, कोविडच्या जागतिक महामारीमध्ये (Pandemic) गेली दोन अडीच वर्षे आपण जागतिक आरोग्य संघटनेचे नाव सातत्याने ऐकत आहोत.

डोपामिन उपवास

Image
मिलिंद पदकी न्यू जर्सीस्थित औषध-वैज्ञानिक. आता मेडिकल लेखक. २०१७ मध्ये मराठी काव्यसंग्रह "बदकनामा " प्रसिद्ध (ग्रंथाली, मुंबई). मराठी आणि इंग्रजीतून वैज्ञानिक आणि ललित लेखन. सध्या प्रामुख्याने ‘कोव्हिड’विषयक लेखनावर भर. आपल्या मेंदूत संदेशवहन दोन प्रकारे होते: पेशींमधून निघणाऱ्या ‘धाग्यांमधून’ सरळ विद्युतप्रवाह जातो. पण दोन पेशींना जोडणाऱ्या या धाग्यांच्या मध्ये छोटीशी जागा असते, जिला सायनॅप्स असे नाव आहे. या जागेच्या एका बाजूने लहान रासायनिक संयुगे सोडली जातात, जी दुसऱ्या बाजूच्या रिसेप्टर नावाच्या खोबणीला चिकटून पुढचा विद्युतप्रवाह निर्माण करतात. या संयुगांना ‘न्यूरोट्रान्समीटर’ असे नाव दिले जाते. मेंदूत अशी किमान सत्तर संयुगे सापडली आहेत, पण त्यातले एक अत्यंत महत्वाचे संयुग म्हणजे डोपामिन.