Posts

Showing posts from January, 2023

संपादकीय

Image
जानेवारी २०२३ अंक १ मैत्र संपादक मंडळ २०२३   वरदा वैद्य  विदुला कोल्हटकर  रोहित कोल्हटकर  कपिल धाकड  मधुर पुरोहित    बाममं कार्यकारिणी २०२३   अध्यक्ष   अनीश पाटील  उपाध्यक्ष  वृंदा जोशी     उपाध्यक्ष- विपणन  पंकज शिवपुजे   चिटणीस  केतन शहापुरे  खजिनदार  योगेश खैरनार  सह-खजिनदार  स्मितेश लोकरे नमस्कार मंडळी,

जंगल सफारीच्या वाटेवर

Image
शुभदा जोशी-पारखी माझा जन्म आणि शिक्षण सांगलीचे. व्यवसायाने आर्किटेक्ट असून सांगलीला प्रॅक्टिस करत होते. नऊ महिन्यांपूर्वी अमेरिकेत आले असून कोलंबिया, मेरीलँडमध्ये वास्तव्य. गायनाची आवड आहे. सांगलीत असताना शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे. सहल हा सगळ्यांच्याच आवडीचा विषय. सुट्टीमधे कुठे फिरायला जायचं, यासाठी अनेक घरात प्रवासाच्या बरेच दिवस आधीपासून बेत आखले जातात. काही नवीन अनुभव निसर्गाच्या कुशीत शिरून घेता यावा यासाठी प्रत्येकजणच इच्छुक असतो.

कलाकार ओळख - माझा छंद

Image
अनिरुद्ध गंधे "तुझे काय छंद आहेत?" लहान असताना हा प्रश्न हमखास विचारला जायचा. मग चित्रकला, वाचन, गायन इत्यादी छंद उत्तरादाखल सांगितले जायचे.

कविता - माझा विठ्ठल

Image
माझा विठ्ठल

पौराणिक कथा - भाग २ - अष्टवसूंची कथा

Image
अवंती करंदीकर मैत्रच्या जानेवारी २०२१ च्या अंकामध्ये आपण “पौराणिक कथा भाग १ - पुराणांची माहिती” ह्या लेखामध्ये पुराणे म्हणजे काय हे जाणून घेतले. त्याच सत्रातील दुसरा भाग प्रकाशित करत आहे. ह्या भागापासून पुराणातील गमतीदार, रोचक आणि जादुई कथांची सुरुवात आहे. ह्या भागामध्ये अष्टवसूंची कथा वर्णन केली आहे.

भाषाविचार - पळा, पळा, कोण पुढे पळे तो

Image
वरदा वैद्य माझी मैत्रीण अपर्णा वाईकर ही इथल्या मराठी शाळेत शिकवते. आम्ही गप्पा मारल्या आणि त्यात मराठी भाषेसंदर्भात काही चर्चा झाली नाही असे होत नाही. असेच एकदा बोलत असताना सकर्मक-अकर्मक क्रियापदांचा विषय निघाला. काही क्रियापदांना कर्माची गरज असते, त्याशिवाय क्रियेचा नेमका अर्थ स्पष्ट होत नसेल तर अशी क्रियापदे सकर्मक असतात.

संगीत आणि बरंच काही

Image
मैत्रेयी कुलकर्णी लहानपणीची गोष्ट आहे. तेव्हा मला भूप राग वाजवता यायचा. भारी वाटायचं. मी आल्या गेलेल्यांना वाजवून दाखवत असे. बिचारे लोक! कौतुकाने माना डोलवायचे. गोष्ट जुनी आहे. असो.

परसातले पक्षी

Image
सपना औटे फोटो काढणे हा नेहमीच माझा छंद राहिला आहे. याची सुरुवात माझ्या आयफोनपासून झाली. फोनचा हा एक कॅमेरा नेहमी माझ्या खिशात असतो.

कवितेचं पान - शिशिरागम

Image
अनिल मायभाटे संध्याकाळची थंड चाहूल लागते आहे. मी हा असा हातात वाफाळता चहाचा कप घेऊन घराच्या गच्चीवर बसलो आहे. उतरत्या उन्हाच्या कातर प्रकाशात झाडांच्या वाळलेल्या फांद्या, पानं बघत.

लेन्सच्या मागे

Image
प्रिया जोशी माझे नाव प्रिया जोशी. मी माझ्या लेन्सद्वारे खऱ्या भावना आणि जीवनाच्या अभिव्यक्तीसह खास क्षण पकडते आणि त्यांना नाविन्यपूर्ण रीतीने रूपांतरित करते. मला वास्तविक जीवन दाखवायला आवडते. हे असे क्षण आहेत जे आपण कायमचे लक्षात ठेवू शकतो.

जाडू आणि भुत्या यांची गोष्ट

Image
मिलिंद पदकी न्यू जर्सीस्थित औषध-वैज्ञानिक. आता मेडिकल लेखक. २०१७ मध्ये मराठी काव्यसंग्रह "बदकनामा " प्रसिद्ध (ग्रंथाली, मुंबई). मराठी आणि इंग्रजीतून वैज्ञानिक आणि ललित लेखन. सध्या प्रामुख्याने ‘कोव्हिड’विषयक लेखनावर भर. "अगं, काय ठरवलंय तुम्ही शेवटी? लग्न करणार आहात की नाही?" तिच्या आईने विचारले.

जीवनशैली

Image
बाळकृष्ण पाडळकर ट्रॉय, मिशिगन १८९३ सालची गोष्ट आहे ही. त्यावेळी स्वामी विवेकानंद जागतिक धर्मपरिषदेसाठी अमेरिकेत आले होते. शिकागो येथील धर्म परिषदेमध्ये त्यांनी हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले.

चित्रसाहित्य - प्रतिबिंब

Image
शारदा ग. सबनीस माझी ९ वर्षांची भाची आरश्यासमोर उभी राहून स्वतःकडे कौतुकाने पाहात होती. काय चालले असेल तिच्या मनात? एक-दीड वर्षाचे मूलही आरसा समोर धरला की हसते. काय समजत असेल त्या बाळाला?

चित्रसाहित्य - प्रतिभास

Image
विदुला कोल्हटकर लॅबमधून निघतानाच प्रिया नाराज होती. खरंतर निराश होती. दाराचं कुलूप उघडायला किल्ली काढली तर लक्षात आलं दार नुसतच लोटलेलं आहे. आत आल्या आल्या तळणीच्या वासाने तिचं स्वागत केलं. .

कविता - धुक्यातले पैसे

Image
शांता शेळकेंच्या ‘धुक्याची माणसे’ ह्या कवितेवर आधारित विडंबन "धुक्यातले पैसे" (शांता शेळके यांची मूळ कविता खाली दिलेली आहे)