Posts

Showing posts from 2023

संपादकीय

Image
ऑक्टोबर २०२३ अंक ४ मैत्र संपादक मंडळ २०२३   वरदा वैद्य  विदुला कोल्हटकर  रोहित कोल्हटकर  कपिल धाकड  मधुर पुरोहित  दीप्ती जोशी    बाममं कार्यकारिणी २०२३   अध्यक्ष   अनीश पाटील  उपाध्यक्ष  सम्राज्ञी शिंदे     उपाध्यक्ष- विपणन  पंकज शिवपुजे   चिटणीस  केतन शहापुरे  खजिनदार  योगेश खैरनार  सह-खजिनदार  स्मितेश लोकरे मुलांच्या कार्यक्रमांचे आयोजन- वैशाली खैरनार ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमांचे आयोजन- सुषमा भोसले बृहन्महाराष्ट्र मंडळ प्रतिनिधी - राजेंद्र मोडक या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ||

मणिपूर

Image
ओंकार नातू एप्रिल २०२३ पासून मणिपूर हा भारतातील उत्तरपूर्व (नॉर्थईस्ट) भाग सगळ्यांच्या चर्चेत आहे. अर्थात चर्चा करणारे सगळे तिकडे जाऊन आलेले नाहीत. काहींना तर एप्रिलमध्येच कळले तो भाग नकाशामध्ये कुठे आहे ते.

चंद्रस्पर्श

Image
सायली अवचट २३ ऑगस्ट २०२३ रोजी, चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात यशस्वीपणे अंतराळ यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला.

अग्निकंकण

Image
वरदा वैद्य १४ ऑक्टोबर २०२३ ला होणारं कंकणाकृती सूर्यग्रहण अमेरिकेतून दिसणार आहे ह्याचा सुगावा आम्हाला लागताच ते बघायला जाण्याचं आम्ही नक्की केलं.

दिवाळीची कथा

Image
विदुला कोल्हटकर आटपाट नगर होतं. तिथे एक बाई रहात होती. छानसं घर, नवरा, दोन मुलं, एकंदर सगळं व्यवस्थित चालू होतं.

मध्यमा

Image
राजेंद्र मोडक पूर्वप्रकाशन- हा लेख २०२०मध्ये स.प.महाविद्यालयाच्या पुनर्भेट स्नेहसंमेलनानिमित्त प्रकाशित झालेल्या ‘मैत्र’ ह्या स्मरणिकेत प्रकाशित झाला होता. सस्क्वेहॅना नदीच्या किनारी हाडं गोठविणाऱ्या थंडीत छायाचित्रकारांची वर्दळ भल्या पहाटे सुरु होते.

गणपती बाप्पा मोरया!

Image
योगिनी दहिवदकर गणपती बाप्पा मोरया!

अ...अमेरिकेचा...?

Image
शुभदा जोशी-पारखी शुभदा जोशी मूळच्या सांगलीच्या. व्यवसायाने आर्किटेक्ट असून सांगलीला प्रॅक्टिस होती. सध्या कोलंबिया, मेरीलँडमध्ये वास्तव्य. गायनाची आवड आहे. सांगलीत असताना शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, ज्याला आपण “अमेरिका”या संक्षिप्त नावाने संबोधित करतो, तिथे प्रत्यक्ष जाण्याचा योग हा असा जुळून येईल, असं कधीच वाटलं नव्हतं.

भगवान विष्णूंची २४ नांवे : भाग २

Image
सुधीर लिमये पेण, निवृत्त अधिकारी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ प्रिया जोशी एप्रिल २०२३च्या मैत्राच्या अंकामध्ये भगवान विष्णूंची २४ नांवे : भाग १ प्रकाशित झाला होता व त्यात विष्णूच्या पहिल्या चार नावांसंबंधी माहिती दिली होती. ह्या भागामध्ये त्यापुढील चार नावांची माहिती दिलेली आहे

पौराणिक कथा (भाग ४) - बुध आणि इला

Image
अवंती करंदीकर मैत्रच्या जानेवारी २०२१ च्या अंकामध्ये पौराणिक कथा हे सदर आपण चालू केले आणि त्या सदरांतर्गत आपण पौराणिक कथा क्रमश: प्रकशित करत आहोत. त्यातील पहिले तीन लेख अनुक्रमे पुढील दुव्यांवर वाचता येतील. पौराणिक कथा भाग १ - पुराणांची माहिती पौराणिक कथा भाग २ - अष्टवसूंची कथा. पौराणिक कथा भाग ३ - सूर्य आणि संज्ञा. त्याच सदरामधील ह्या तिसऱ्या भागामध्ये आपण सूर्य आणि संज्ञा ह्यांची कथा ऐकू.

वीर जवानांचे गाव: सैनिक टाकळी

Image
डॉ. सुनील दादा पाटील, जयसिंगपूर कृष्णेच्या कवेतील टाकळीमधल्या शूरांनी पहिल्या महायुद्धापासून ते अलीकडच्या कारगिल युद्धापर्यंत प्राणाची बाजी लावली आहे.

संपादकीय

Image
जुलै २०२३ अंक ३ मैत्र संपादक मंडळ २०२३   वरदा वैद्य  विदुला कोल्हटकर  रोहित कोल्हटकर  कपिल धाकड  मधुर पुरोहित  दीप्ती जोशी    बाममं कार्यकारिणी २०२३   अध्यक्ष   अनीश पाटील  उपाध्यक्ष  सम्राज्ञी शिंदे     उपाध्यक्ष- विपणन  पंकज शिवपुजे   चिटणीस  केतन शहापुरे  खजिनदार  योगेश खैरनार  सह-खजिनदार  स्मितेश लोकरे मुलांच्या कार्यक्रमांचे आयोजन- वैशाली खैरनार ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमांचे आयोजन- सुषमा भोसले बृहन्महाराष्ट्र मंडळ प्रतिनिधी - राजेंद्र मोडक नमस्कार मंडळी,

वैदिक ज्योतिष

Image
ऋध्दि वाडदेकर आज आपण ज्योतिषाबद्दल थोडेसे जाणून घेणार आहोत. पहिल्या प्रथम मी सांगू इच्छिते की मी ज्योतिषी नाही. पण कोविडच्या काळात मला ज्योतिषशास्त्र शिकायची खूप आवड निर्माण झाली. त्यामुळे मी यूट्यूबवर ज्योतिष शिकायला सुरुवात केली.

सूर्य जवाहिऱ्या

Image
मिलिंद पदकी न्यू जर्सीस्थित औषध-वैज्ञानिक. आता मेडिकल लेखक. २०१७ मध्ये मराठी काव्यसंग्रह "बदकनामा " प्रसिद्ध (ग्रंथाली, मुंबई). मराठी आणि इंग्रजीतून वैज्ञानिक आणि ललित लेखन.   सूर्य जवाहिऱ्या

मुंबैची आठवण आली !

Image
मिलिंद पदकी न्यू जर्सीस्थित औषध-वैज्ञानिक. आता मेडिकल लेखक. २०१७ मध्ये मराठी काव्यसंग्रह "बदकनामा " प्रसिद्ध (ग्रंथाली, मुंबई). मराठी आणि इंग्रजीतून वैज्ञानिक आणि ललित लेखन.   मुंबैची आठवण आली !

क्षणभर (शतशब्द कथा)

Image
विदुला कोल्हटकर दुकानात येताच त्यांची उत्साहाने हातांत हात घालून खरेदी चालू झाली.

मैत्री मेळावा

Image
अनिश पाटील मैत्री मेळावा २०२३ म्हणजे मराठी कला मंडळ आणि बृहन्महाराष्ट्र मंडळ यांच्या पुढाकाराने साकार झालेला एक उपक्रम.

स्त्रीदेवीकट्टा डीएमव्ही चार्जर्स संघ

Image
प्राची हेन्द्रे स्त्रीदेवीकट्टा डीएमव्ही चार्जर्स संघ खेळाडू व बाल्टिमोर मराठी मंडळ सदस्य प्रिया जोशी स्त्रीदेवीकट्टा डीएमव्ही चार्जर्स संघ खेळाडू व बाल्टिमोर मराठी मंडळ सदस्य उत्तर अमेरिकेतील बृहन्महाराष्ट् मंडळाच्या प्रादेशिक स्तरावरील महिला क्रिकेट स्पर्धा २०२३ चे विजेते

टीम एम. एच. जे.- महाराष्ट्राची हास्य जत्रा

Image
योगिनी दहिवदकर तीन महिन्यांपूर्वी जेव्हा मैत्री मेळाव्यासंबंधी समजले आणि त्यात आणि महाराष्ट्राची हास्य जत्राचा (एम. एच. जे.) प्रत्यक्ष कार्यक्रम होणार आहे हे कळले तेव्हाच ठरवले की आपण हा कार्यक्रम बघायचाच. गेली तीन-चार वर्षे मी महाराष्ट्राची हास्य जत्रा यूट्यूबवर पाहात आहे. तो कार्यक्रम प्रत्यक्ष बघण्याची सुवर्णसंधी आपल्या बाल्टिमोरच्या लोकांना मिळावी हे आपले भाग्यच आहे.

मंगला मावशी

Image
देवयानी नांद्रेकर-हाइनीस काही भावना शब्दांत व्यक्त करणे अवघड असते. असेच काहीतरी १७ जुलै च्या सकाळी मला जाणवले. भारतातून त्या दिवशी मंगला मावशी गेल्याची बातमी आली, आणि गेली काही वर्षे डोळ्यांसमोर आली.

कवितेचं पान - गणपत वाणी

Image
अनिल मायभाटे कधीकधी आम्हा मित्रमंडळींत विज्ञानातल्या काही “गहन” (म्हणजे आम्हाला न समजलेल्या!) गोष्टींवरून चर्चा, वाद सुरु होतात.

भाषाविचार - आपण बोलतो तसं लिहितो?

Image
वरदा वैद्य फेब्रुवारी महिना संपत आला होता. फोनवर व्हॉट्सऍप विद्यापीठात डोकावले तर नेहमीप्रमाणे प्रत्येक समूहात ढकलनिरोपांची रांग लागलेली.

माझे माहेर देवमाने ते अमेरिका

Image
सौ.हेमांगी राजेश पाटील 'माझे माहेर देवमाने ते अमेरिका' असे म्हटले तर वाटते की सर्वच जगच माहेर आहे की काय? पण खरे तर माहेर ते माहेरच असते.

बहिणाबाई चौधरी

Image
बाळकृष्ण पाडळकर बहिणाबाईंचा जन्म जळगावजवळच्या आसोदा या गावात २४ ऑगस्ट १८८० साली एका ब्राह्मण कुटुंबात झाला.

कोंबडी आधी की अंडे आधी?

Image
शरद पांडुरंग काळे निवृत्त वैज्ञानिक, भाभा अणुसंशोधन केंद्र. टिमोनियम, मेरीलँड ‘विज्ञानधारा’ ( https://youtu.be/5PSe6witKQk ) कार्यक्रमात ‘तुम्हाला ज्याविषयी कुतूहल वाटते त्याबद्दल विचारा’ असे जाहीर केल्यावर समोर आठवी-नववीच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर संमिश्र भाव पाहावयास मिळतात.

संपादकीय

Image
एप्रिल २०२३ अंक २ मैत्र संपादक मंडळ २०२३   वरदा वैद्य  विदुला कोल्हटकर  रोहित कोल्हटकर  कपिल धाकड  मधुर पुरोहित  दीप्ती जोशी    बाममं कार्यकारिणी २०२३   अध्यक्ष   अनीश पाटील  उपाध्यक्ष  सम्राज्ञी शिंदे     उपाध्यक्ष- विपणन  पंकज शिवपुजे   चिटणीस  केतन शहापुरे  खजिनदार  योगेश खैरनार  सह-खजिनदार  स्मितेश लोकरे मुलांच्या कार्यक्रमांचे आयोजन- वैशाली खैरनार ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमांचे आयोजन- सुषमा भोसले बृहन्महाराष्ट्र मंडळ प्रतिनिधी - राजेंद्र मोडक नमस्कार मंडळी,

आकाश पांघरुनी जग शांत झोपले हे

Image
चंद्रशेखर मोघे भारत, हाँग काँग/चीन व इंडोनेशिया अशा विविध देशात वित्त व्यवस्थापन क्षेत्रात सुमारे ४० वर्षे काम करून सेवानिवृत्त झाल्यावर काही वर्षे पुण्यात आणि सध्या रॉकव्हिल, मेरीलँड येथे वास्तव्य. एखादी कविता वाचताना किंवा गाणे ऐकताना, एखादी ओळ किंवा उपमा इतकी अनोखी, रोमांचक किंवा अद्भुत वाटते की त्यामागची कवीकल्पना अनुभवता, जगता किंवा किमान पाहता यावी अशी एकदम प्रबळ इच्छा होते.

अमेरिकेतील बर्फ

Image
मुग्धा मुळे सॉफ़्टवेअर डेव्हलपर आणि फ़ॅशन डिझायनर. छान बर्फ पडतोय, हातात पुस्तक आहे, समोर वाफाळता चहा आणि सोबत ताटलीत दोन सामोसे आहेत. घरात कुणीच नाही. बर्फीपण तिचे ‘काम’ करायला बाहेर गेलेली आहे. मी चहाचा घोट घेणार तेवढ्यात मोठा कर्कश आवाज होतो, आणि तो वाढतच जातो, थांबायचे नाव नाही. मग कळते की हा आवाज पलंगाशेजारच्या गजराच्या घड्याळातून येतोय. म्हणजे हे स्वप्नच होते तर!

रंग प्रेमाचा

Image
अश्विनी तातेकर-देशपांडे मी क्लार्क्सबर्गमध्ये राहते. एका सॉफ्टवेअर कंपनी मध्ये सॉफ्टवेअर इंजियनर म्हणून नौकरी करते. लहानपणा पासून मला मराठी भाषेबद्दल प्रेम व आवड असल्यामुळे माझा मराठीमधून काहीतरी लिहिण्याचा सतत प्रयत्न असतो गेल्या काही दिवसांपासून राधाचं मन कशातच लागत नव्हतं. एरवी शांत स्वभावाची, लाघवी, सहनशील राधा गेल्या काही दिवसात फारच चिडचिडी झाली होती. घरातील कामं, नवरा आणि मुलांच्या जबाबदाऱ्या, त्यांच्या वेळा, ऑफिस, सासूसासऱ्यांची सेवा या सगळ्या गोष्टी जी ती पूर्वी अगदी आनंदाने मनापासून करायची, त्या गोष्टी हल्ली यांत्रिकरित्या तिच्याकडून व्हायला लागल्या होत्या.

पिझ्झ्याच्या गावाची गोष्ट

Image
मैत्रेयी कुलकर्णी "नेपल्सला गेलात तर तुम्ही दोनदा रडता. पहिले ते तिथे गेल्या गेल्या आणि दुसरे म्हणजे तिथून निघताना" इटालियन भाषेत अशी म्हण आहे. आता मी पडले शब्दाला जागणारी मुलगी! अस्मादिकांना कंपनीने प्रोजेक्टसाठी एक वर्षभर नेपल्स, इटलीला पाठवलं होतं, तेव्हा हे वाक्य अक्षरशः जगले.

पाँडिचेरी : एक अविस्मरणीय अनुभव!

Image
शुभदा जोशी-पारखी शुभदा जोशी मूळच्या सांगलीच्या. व्यवसायाने आर्किटेक्ट असून सांगलीला प्रॅक्टिस होती. सध्या कोलंबिया, मेरीलँडमध्ये वास्तव्य. गायनाची आवड आहे. सांगलीत असताना शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे. पाँडिचेरी, दक्षिण भारतातील एक अगदी लहानसा केंद्रशासित प्रदेश. ह्या पर्यटन स्थळाबाबतच्या अनेकविध गोष्टींमुळे - निसर्गसौंदर्य, आध्यात्मिक पार्श्वभूमी आणि फ्रेंच वसाहतींचा वारसा - निर्माण झालेलं कुतूहल मला स्वस्थ बसू देत नव्हतं.

पौराणिक कथा (भाग ३) : सूर्य आणि संज्ञा

Image
अवंती करंदीकर मैत्रच्या जानेवारी २०२१ च्या अंकामध्ये पौराणिक कथा हे सदर आपण चालू केले आणि त्या सदरांतर्गत आपण पौराणिक कथा क्रमश: प्रकशित करत आहोत. त्यातील पहिले दोन लेख अनुक्रमे पुढील दुव्यांवर वाचता येतील. “पौराणिक कथा भाग १ - पुराणांची माहिती” पौराणिक कथा भाग २ - अष्टवसूंची कथा. त्याच सदरामधील ह्या तिसऱ्या भागामध्ये आपण सूर्य आणि संज्ञा ह्यांची कथा ऐकू.