Posts

Showing posts from July, 2022

संपादकीय

Image
जुलै २०२२ अंक 3 मैत्र संपादक मंडळ २०२ २   वरदा वैद्य  विदुला कोल्हटकर  रोहित कोल्हटकर  कपिल धाकड  मधुर पुरोहित    बाममं कार्यकारिणी २०२ २   अध्यक्ष   मोनिका देशपांडे  उपाध्यक्ष  रुचिरा महाजन     उपाध्यक्ष- विपणन  शिल्पा बेंगेरी   चिटणीस  स्मितेश लोकरे  खजिनदार  दीपान्विता काळेले  सह-खजिनदार  रमा गंधे नमस्कार मंडळी,

निवांत

Image
विदुला कोल्हटकर सुमारे १५ मे १९९१: मस्त मे महिन्याची सुट्टी चालू आहे. वार्षिक परीक्षेचा निकाल लागून काही दिवस झाले आहेत त्यामुळे चांगल्या मार्कांचा आनंद आणि चांगल्या नसलेल्या मार्कांचं दुःख दोन्हीचा विसर पडलाय. दहावीला अजून ३-४ वर्ष असल्याने उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या अभ्यासाची भीतीही लांबच आहे. .

आई

Image
अरुंधती सरपटवारी

चित्रसाहित्य

Image
मंडळी, ह्या वर्षी ‘चित्रसाहित्य’ हे नवे सदर आपण सुरु केले आहे. एप्रिल २०२२ च्या अंकात खालील चार छायाचित्रे दिली होती. त्यातील एका वा जास्त चित्रांवरून सुचलेले विचारसाहित्य तुम्ही आम्हाला लिहून कळवायचे होते. ह्या नव्या सदाराला तुम्ही प्रतिसाद दिलात, त्याबद्दल तुमचे अनेक आभार.

चित्रसाहित्य - जेथे जातो तेथे

Image
दीपा अनिल नातू टिपू, काळ्या, मोती, टफी, कुकी, विनी, डेझी, जॅस्पर ही सगळी कोणाची नांवे आहेत बरं? मला वाटतं सगळ्यांनी बरोबर ओळखलं आहे. ही तर आपल्या भूभूंची नाव आहेत म्हणजेच बहुसंख्य लोकांचा लाडका पाळीव प्राणी असलेला कुत्रा.

चित्रसाहित्य - शेक हॅंड

Image
दिलीप ठकार जेष्ठ नागरिक. मूळचे पुण्याचे. कंपनीमधून निवृत्त. सध्या मेरीलँडमध्ये मुलाकडे राहावयास. पॉटरी, बागकाम, पेंटिंगचा छंद. थोडेफार स्वैर लिखाण. ‘मोहमयी फुलांच्या दुनियेत’ हे फुलांवर आधारित पुस्तक नुकतेच पुण्यात प्रसिद्ध झाले. पुण्यातील अनेक छंद समूहांवर संचालक म्हणून सध्या कार्यरत कुत्रा? नव्हे मित्र. माझा सर्वात आवडता प्राणी. का आवडतो आपल्याला कुत्रा? आणि कुत्राच का?

चित्रसाहित्य - क्रिकेट

Image
राघव महाजन “No matter how hot the fire burns, a protea always survives.”- A B Devilliers जरी एखादा सामना जिंकायची आशा नसेल, तरी धाडसीपणाने तो जिंकता येऊ शकतो.

अनमोल क्षण

Image
शरद पांडुरंग काळे निवृत्त वैज्ञानिक, भाभा अणुसंशोधन केंद्र. टिमोनियम, मेरीलँड   अनमोल क्षण

भाषाविचार - जीव

Image
विजया वैद्य मूळ गाव नाशिक. सध्या वास्तव्य पुणे. निवृत्त माध्यमिक शाळा शिक्षिका, शाळेत गणित व शास्त्र विषयांचे अध्यापन. मराठी भाषेची, वाचन व चित्रकलेची आवड खूप दिवसांनी माझी बालपणीची ‘जिवलग’ मैत्रीण येणार होती. अगदी ‘जीवाभावाची’ - ‘जीवश्च-कंठश्च’ मैत्रीण. तेव्हा ‘जीवदानी’च्या डोंगरावर जाण्याचं आम्ही ठरवलं.

कलाकार ओळख - माझा छंद

Image
शीतल वनारसे लहानपणी शाळेत असताना मला चांगले जमते म्हणून माझ्या मैत्रिणी जीवशास्त्राच्या आकृत्या माझ्याकडून आपल्या प्रयोगवहीत काढून घ्यायच्या. तीच माझ्या चित्रकलेची सुरुवात म्हणण्यास हरकत नाही. चित्रकला हा माझा अतिशय आवडीचा विषय होता. त्यात गुणही चांगले मिळायचे. तरीही त्यावेळेस मी चित्रकला एवढी सिरीअसली घेतली नाही.

दैवाधीन

Image
बाळकृष्ण पाडळकर सध्या वास्तव्य ट्रॉय, मिशिगन येथे. डिसेंबर, २०२१मध्ये नाशिक येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये श्री. पाडळकरांच्या 'कथेकरी या पुस्तकाचे विमोचन श्री. पृथ्वीराज तौर यांच्या हस्ते झाले. हे पुस्तक नाशिकच्या सुप्रसिद्ध दिशोत्तमा प्रकाशन यांनी प्रकाशित केले. यापूर्वी प्रकाशित झालेल्या त्यांच्या 'कथनी' या कथा संग्रहाबरोबर 'कथेकरी' ग्रंथ विक्रीस उपलब्ध होता. वाचकांनी दोन्ही ग्रंथांना पसंती दर्शवून त्यांच्या प्रति विकत घेतल्या. माझे मित्र विजयकुमार डेंगळे हे ज्योतिषशास्त्राचे मोठे अभ्यासक आहेत. हल्ली आम्ही या विषयावर सांगोपांग चर्चा करतो.