Posts

Showing posts from April, 2023

संपादकीय

Image
एप्रिल २०२३ अंक २ मैत्र संपादक मंडळ २०२३   वरदा वैद्य  विदुला कोल्हटकर  रोहित कोल्हटकर  कपिल धाकड  मधुर पुरोहित  दीप्ती जोशी    बाममं कार्यकारिणी २०२३   अध्यक्ष   अनीश पाटील  उपाध्यक्ष  सम्राज्ञी शिंदे     उपाध्यक्ष- विपणन  पंकज शिवपुजे   चिटणीस  केतन शहापुरे  खजिनदार  योगेश खैरनार  सह-खजिनदार  स्मितेश लोकरे मुलांच्या कार्यक्रमांचे आयोजन- वैशाली खैरनार ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमांचे आयोजन- सुषमा भोसले बृहन्महाराष्ट्र मंडळ प्रतिनिधी - राजेंद्र मोडक नमस्कार मंडळी,

आकाश पांघरुनी जग शांत झोपले हे

Image
चंद्रशेखर मोघे भारत, हाँग काँग/चीन व इंडोनेशिया अशा विविध देशात वित्त व्यवस्थापन क्षेत्रात सुमारे ४० वर्षे काम करून सेवानिवृत्त झाल्यावर काही वर्षे पुण्यात आणि सध्या रॉकव्हिल, मेरीलँड येथे वास्तव्य. एखादी कविता वाचताना किंवा गाणे ऐकताना, एखादी ओळ किंवा उपमा इतकी अनोखी, रोमांचक किंवा अद्भुत वाटते की त्यामागची कवीकल्पना अनुभवता, जगता किंवा किमान पाहता यावी अशी एकदम प्रबळ इच्छा होते.

अमेरिकेतील बर्फ

Image
मुग्धा मुळे सॉफ़्टवेअर डेव्हलपर आणि फ़ॅशन डिझायनर. छान बर्फ पडतोय, हातात पुस्तक आहे, समोर वाफाळता चहा आणि सोबत ताटलीत दोन सामोसे आहेत. घरात कुणीच नाही. बर्फीपण तिचे ‘काम’ करायला बाहेर गेलेली आहे. मी चहाचा घोट घेणार तेवढ्यात मोठा कर्कश आवाज होतो, आणि तो वाढतच जातो, थांबायचे नाव नाही. मग कळते की हा आवाज पलंगाशेजारच्या गजराच्या घड्याळातून येतोय. म्हणजे हे स्वप्नच होते तर!

रंग प्रेमाचा

Image
अश्विनी तातेकर-देशपांडे मी क्लार्क्सबर्गमध्ये राहते. एका सॉफ्टवेअर कंपनी मध्ये सॉफ्टवेअर इंजियनर म्हणून नौकरी करते. लहानपणा पासून मला मराठी भाषेबद्दल प्रेम व आवड असल्यामुळे माझा मराठीमधून काहीतरी लिहिण्याचा सतत प्रयत्न असतो गेल्या काही दिवसांपासून राधाचं मन कशातच लागत नव्हतं. एरवी शांत स्वभावाची, लाघवी, सहनशील राधा गेल्या काही दिवसात फारच चिडचिडी झाली होती. घरातील कामं, नवरा आणि मुलांच्या जबाबदाऱ्या, त्यांच्या वेळा, ऑफिस, सासूसासऱ्यांची सेवा या सगळ्या गोष्टी जी ती पूर्वी अगदी आनंदाने मनापासून करायची, त्या गोष्टी हल्ली यांत्रिकरित्या तिच्याकडून व्हायला लागल्या होत्या.

पिझ्झ्याच्या गावाची गोष्ट

Image
मैत्रेयी कुलकर्णी "नेपल्सला गेलात तर तुम्ही दोनदा रडता. पहिले ते तिथे गेल्या गेल्या आणि दुसरे म्हणजे तिथून निघताना" इटालियन भाषेत अशी म्हण आहे. आता मी पडले शब्दाला जागणारी मुलगी! अस्मादिकांना कंपनीने प्रोजेक्टसाठी एक वर्षभर नेपल्स, इटलीला पाठवलं होतं, तेव्हा हे वाक्य अक्षरशः जगले.

पाँडिचेरी : एक अविस्मरणीय अनुभव!

Image
शुभदा जोशी-पारखी शुभदा जोशी मूळच्या सांगलीच्या. व्यवसायाने आर्किटेक्ट असून सांगलीला प्रॅक्टिस होती. सध्या कोलंबिया, मेरीलँडमध्ये वास्तव्य. गायनाची आवड आहे. सांगलीत असताना शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे. पाँडिचेरी, दक्षिण भारतातील एक अगदी लहानसा केंद्रशासित प्रदेश. ह्या पर्यटन स्थळाबाबतच्या अनेकविध गोष्टींमुळे - निसर्गसौंदर्य, आध्यात्मिक पार्श्वभूमी आणि फ्रेंच वसाहतींचा वारसा - निर्माण झालेलं कुतूहल मला स्वस्थ बसू देत नव्हतं.

पौराणिक कथा (भाग ३) : सूर्य आणि संज्ञा

Image
अवंती करंदीकर मैत्रच्या जानेवारी २०२१ च्या अंकामध्ये पौराणिक कथा हे सदर आपण चालू केले आणि त्या सदरांतर्गत आपण पौराणिक कथा क्रमश: प्रकशित करत आहोत. त्यातील पहिले दोन लेख अनुक्रमे पुढील दुव्यांवर वाचता येतील. “पौराणिक कथा भाग १ - पुराणांची माहिती” पौराणिक कथा भाग २ - अष्टवसूंची कथा. त्याच सदरामधील ह्या तिसऱ्या भागामध्ये आपण सूर्य आणि संज्ञा ह्यांची कथा ऐकू.

कवितेचं पान - तूं कुणाला मी म्हणू

Image
अनिल मायभाटे परवा कधीतरी सहजच घराची थोडी आवराआवर, स्वच्छता करायची हुक्की आली. हा माझा तसा नेहमीचा आवडीचा खेळ. मी अगदी हिरीरीने सुरुवात केली तीच माझ्या कामाच्या खोलीपासून. टेबल, खुर्ची, वह्या, शेकड्याने पसरलेली कागदपत्रं, सगळं पुन्हा एकदा बाहेर काढून आवरलं. छोटी कपाटं, काही सटरफटर वस्तू, वगैरे सगळंच. मग हात घातला तो पुस्तकांच्या कपाटांना. उत्साहाने पुस्तकांचा एक एक गठ्ठा बाहेरच्या खोलीत आणून ठेवत होतो. मधूनच एखाद्या साठवणीतल्या, आवडीच्या पुस्तकाची पानं चाळत होतो.

अभागिनी

Image
चित्रा धाकड हा लेख साधारण ८०-१०० वर्षांपूर्वील सामाजिक परिस्थिती, त्या परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या अनेक स्त्रिया यांच्या जीवनावर आधारित आहे. या घटनेतील पात्र मेरीलँड स्थित लेखिका चित्रा धाकड यांच्या आत्या कै. गं. भा. कलाताई ताराचंद धाकड-वाणी (१९3१-२०१७) यांच्या जीवनातील सत्य घटनांवर आधारित आहे. कै. गं. भा. कलाताई ताराचंद धाकड-वाणी जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे! निराधार आभाळाचा तोच भार साहे !!    

चित्रसाहित्य

Image
मंडळी, गेल्या वर्षी ‘चित्रसाहित्य’ हे सदर आपण सुरु केले. जानेवारी २०२३ च्या अंकात खालील चार छायाचित्रे दिली होती. त्यातील एका वा जास्त चित्रांवरून सुचलेले साहित्य तुम्ही आम्हाला लिहून कळवायचे होते. ह्या सदराला तुम्ही प्रतिसाद दिलात, त्याबद्दल तुमचे अनेक आभार. ह्या अंकात चित्रसाहित्यावर आधारित दोन लेख : ‘चंद्रसंभवाची कहाणी’ व ‘तोच चंद्रमा नभात’ आणि एक कथा : ‘चिरंतन’ प्रकाशित केली आहे. हे सदर इथेच थांबवत आहोत.

चित्रसाहित्य - चंद्रसंभवाची कहाणी

Image
वरदा वैद्य (पूर्वप्रकाशन - मनोगताचा २०११ चा दिवाळी अंक व माझ्या ‘विवस्वान’ ह्या ब्लॉगवर प्रकाशित झालेल्या https://khagras.wordpress.com/2011/10/31/चंद्रसंभवाची-कहाणी/ ह्या लेखाचे हे संक्षिप्त स्वरूप आहे.)

चित्रसाहित्य - चिरंतन

Image
विदुला कोल्हटकर "नवीन युगात चालणारी नवीन तंत्र शिकायला पाहिजेत ना," फोनमधून आर्यनचा जरा वाढलेला आवाज ऐकून माधुरीच्या कपाळावर आठी आली. .

चित्रसाहित्य - तोच चंद्रमा नभात

Image
सायली अवचट सायली अवचट व्यवसायाने खगोलशास्त्रज्ञ असून सध्या STEM क्षेत्रामधे कार्यरत आहे. मुलांमध्ये विज्ञानाविषयी गोडी निर्माण व्हावी या हेतूने तिने EdCosmic LLC हि संस्था स्थापन केली आहे आणि त्या माध्यमातून ती मुलांसाठी STEM कार्यशाळा आयोजित करते. व्यावसायिक करिअर व्यतिरिक्त तिला छायाचित्रण आणि गायन या छंदांसाठी वेळ द्यायला आवडतो. चंद्र, चांदोबा, चंदामामा, अशा कितीतरी नावांनी आपल्याला चंद्राची अगदी बालपणापासूनच ओळख होते. भागलेल्या चांदोबाला बाळाबरोबर दूधभात खायला येण्याची विनवणी केली जाते.

भगवान विष्णूंची २४ नांवे - भाग १

Image
सुधीर लिमये पेण, निवृत्त अधिकारी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ प्रिया जोशी केशवाय नमः कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना आचमन करतात. विष्णूंची केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः ही पहिली तीन नावे घेताना, डाव्या हातातील पळीने उजव्या हातात पाणी घेऊन, प्राशन केले जाते व गोविंदाय नमः च्या वेळी ताम्हनात सोडले जाते. नंतर बाकीची २० नांवे म्हणताना हात जोडून नमस्कार स्थितीत ठेवले जातात. याला ‘आचमन करणे’ म्हणतात. आचमनाने शरीर शुद्ध होते.

बालमित्र

Image
मिलिंद पदकी न्यू जर्सीस्थित औषध-वैज्ञानिक. आता मेडिकल लेखक. २०१७ मध्ये मराठी काव्यसंग्रह "बदकनामा " प्रसिद्ध (ग्रंथाली, मुंबई). मराठी आणि इंग्रजीतून वैज्ञानिक आणि ललित लेखन.   बालमित्र

हार्ट अटॅकची कविता

Image
मिलिंद पदकी न्यू जर्सीस्थित औषध-वैज्ञानिक. आता मेडिकल लेखक. २०१७ मध्ये मराठी काव्यसंग्रह "बदकनामा " प्रसिद्ध (ग्रंथाली, मुंबई). मराठी आणि इंग्रजीतून वैज्ञानिक आणि ललित लेखन.   हार्ट अटॅकची कविता

गेले ते दिन गेले

Image
बाळकृष्ण पाडळकर सध्या वास्तव्य ट्रॉय, मिशिगन येथे. डिसेंबर, २०२१मध्ये नाशिक येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये श्री. पाडळकरांच्या 'कथेकरी या पुस्तकाचे विमोचन श्री. पृथ्वीराज तौर यांच्या हस्ते झाले. हे पुस्तक नाशिकच्या सुप्रसिद्ध दिशोत्तमा प्रकाशन यांनी प्रकाशित केले. यापूर्वी प्रकाशित झालेल्या त्यांच्या 'कथनी' या कथा संग्रहाबरोबर 'कथेकरी' ग्रंथ विक्रीस उपलब्ध होता. वाचकांनी दोन्ही ग्रंथांना पसंती दर्शवून त्यांच्या प्रति विकत घेतल्या. (हा लेख लेखकाच्या आगामी आत्मचरित्रातील भाग आहे). माझा जन्म सामान्य बालकांच्या जन्माप्रमाणे झाला नाही. मला एक थोरला भाऊ आणि एक बहीण होती.

निरागस मैत्री : एक आठवण

Image
राहुल रामजी काटवाणी मूळ गाव अमळनेर. सध्या पोलीस इन्स्पेक्टर या पदावर अंधेरी, मुंबई येथे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत. वर्ष नक्की आठवत नाही, पण साधारण १९९२-९३ मधील बालपणातील एक आठवण आहे. त्याकाळी ‘बर्थडे सेलिब्रेशन’ वगैरे प्रकार नव्हता, पण जिवलग मित्राचा वाढदिवस म्हणून मी आणि माझा मित्र अविनाश शेळके खूप उत्सुक होतो.