चित्रसाहित्य

मंडळी, ह्या वर्षी ‘चित्रसाहित्य’ हे नवे सदर आपण सुरु केले आहे. एप्रिल २०२२ च्या अंकात खालील चार छायाचित्रे दिली होती. त्यातील एका वा जास्त चित्रांवरून सुचलेले विचारसाहित्य तुम्ही आम्हाला लिहून कळवायचे होते. ह्या नव्या सदाराला तुम्ही प्रतिसाद दिलात, त्याबद्दल तुमचे अनेक आभार.

चित्रसाहित्य - जुलै अंकासाठीची चित्रे

सोबत चार चित्रे दिली आहेत. ऑक्टोबरच्या अंकासाठी ह्या चित्रांवरून सुचलेले विचारसाहित्य तुम्ही आम्हाला लिहून कळवायचे आहे. हे विचार शब्दांत उतरवताना साहित्यप्रकाराचे बंधन नाही. कविता, वैचारिक /ललित /माहितीपर लेख, अनुभव, स्थलवर्णन, स्फुट विचार, दीर्घ /लघु /भय /रूपक कथा वगैरे कोणत्याही साहित्य प्रकाराचे स्वागत आहे. ह्या नव्या उपक्रमाला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्याल अशी आशा करतो.

छायाचित्रकार: उत्तम सिधये
छायाचित्रकार: उत्तम सिधये
छायाचित्रकार: प्रदीप कुलकर्णी
छायाचित्रकार: चित्तरंजन भट


Comments

Popular posts from this blog

गाईड

परसातले पक्षी