पद्मा लोटके उन्हाळ्याची सुरुवात झाल्याची चाहूल लागते, तेव्हा कडुलिंबाच्या मोहोराचा सुवास हवेत दरवळत असतो. ह्याच दरम्यान म्हणजे मार्च/एप्रिल महिन्यांमध्ये गुढीपाडवा हा सण येतो. मराठी दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याचा पहिला दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे मराठी नव वर्ष दिन.
Comments
Post a Comment