परसातले पक्षी

सपना औटे

फोटो काढणे हा नेहमीच माझा छंद राहिला आहे. याची सुरुवात माझ्या आयफोनपासून झाली. फोनचा हा एक कॅमेरा नेहमी माझ्या खिशात असतो.

काही वर्षांपूर्वी, जेव्हा पक्षी आमच्या घरामागील फीडरवर येऊ लागले, तेव्हा मी माझा DSLR उचलला. आणि माझा छंद एक उत्कट आवड बनला. माझ्याकडे आता घरामागील पक्ष्यांच्या फोटोंचा संग्रह आहे आणि त्यातील काही पक्षी त्यांच्या आवाजावरून मी ओळखू शकते. मला निसर्ग छायाचित्रणाची खूप आवड आहे. तुम्हा सर्वांना आगामी अंकांत काही फोटो पाहायला मिळतील.

(पक्ष्यांची मराठी नावे ‘शब्दानंद’ कोशातून घेतली आहेत. शब्दानंद - त्रैभाषिक व व्यवहारोपयोगी विषयवार शब्दकोश, कोशरचनाकार - सत्त्वशीला सामंत, डायमंड पब्लिकेशन्स, २००७.)

सोनेरी चटक पक्षी (GoldFinch)


कॉमन हाऊस फिंच


मदनसारिका वा तिलोरी मैना (Starling)


लाल पोटाचा सुतार(Red Bellied Woodpecker) आणि 
तपकिरी डोक्याचा गोरक्ष पक्षी(Brown Headed Cow Bird)


काळ्या डोळ्यांचा चरचटक (Black Eyed Junco)

ब्लू जे


नॉर्दर्न कार्डिनल नर


नॉर्दर्न कार्डिनल मादी


Comments

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय