देवयानी नांद्रेकर-हाइनीस काही भावना शब्दांत व्यक्त करणे अवघड असते. असेच काहीतरी १७ जुलै च्या सकाळी मला जाणवले. भारतातून त्या दिवशी मंगला मावशी गेल्याची बातमी आली, आणि गेली काही वर्षे डोळ्यांसमोर आली.
दीपा अनिल नातू २०२० चे वर्ष कोरोनामुळे सगळ्यांनाच वाईट गेले होते. पण त्यातल्या त्यात वर्ष सरता सरता म्हणजे २९ डिसेंबर २०२० रोजी आमच्या पहिल्या वहिल्या नातवंडाच्या आगमनाची गोड वार्ता आम्हाला कळली आणि मन आनंदून गेले. हल्ली लगेच फोटो काढतात त्यामुळे आणि व्हिडिओ कॅालमुळे आम्हाला त्याला लगेच बघता आले.
Comments
Post a Comment