मैत्री मेळावा

अनिश पाटील

मैत्री मेळावा २०२३ म्हणजे मराठी कला मंडळ आणि बृहन्महाराष्ट्र मंडळ यांच्या पुढाकाराने साकार झालेला एक उपक्रम.

ग्रेटर रिचमंड मराठी मंडळ (व्हर्जिनिया), सेंट्रल पेनसिल्व्हेनियाचे महाराष्ट्र मंडळ आणि बाल्टिमोर मराठी मंडळ या शेजारच्या मंडळांनी त्याला पाठिंबा दिला व सहभाग नोंदवला. या उपक्रमाचे नियोजन जानेवारीत अध्यक्षांच्या भेटीपासून सुरू झाले आणि नंतर सर्व मंडळांच्या कार्यकारिणी सदस्यांसोबत बोलणी होऊन कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली गेली. एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी केवळ समिती सदस्यांनीच नव्हे तर संपूर्ण मराठी समुदायाने एकत्र जमून सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक होते. बाल्टिमोर मराठी मंडळातर्फे ह्या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करत आम्ही मंडळातर्फे त्यांचे आभार मानू इच्छितो. ह्या मंडळींच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अथक परिश्रमामुळेच हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडू शकला, जे कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्वांनीच अनुभवले.

आवर्तन ढोल ताशा पथक
सहभागी कलाकार - ओंकार नातू, रोहित कोल्हटकर, सान्वी कोल्हटकर, वृंदा जोशी, ऋद्धी वाडदेकर, समित शिवडेकर, ऋषिकेश साबळे, अदिती नाडकर्णी, वैशाली जाधव, प्रशांत पेटकर, कार्तिकेय साबळे, शार्दूल जोशी


क्रिकेट - स्त्रीदेवीकट्टा डीएमव्ही चार्जर्स संघ
मौनिका बुदाला (कर्णधार), प्रिया जोशी, वीणा शेट्टी, फ्रेनी धवल, प्राची हेन्द्रे, अरुंधती सरपटवारी, मनिषा जाधव, पुर्वी जोशी, आसावरी केतकर, सारा वझीर, सानिया भलवानी प्रशिक्षक - धवल जानी, मंगेश हेन्द्रे
मराठी शाळा
अश्विनी देवरे, राहुल मंदसौरवाले, नेवान शिवपुजे, उत्कर्ष मंदसौरवाले


युवा
मिहीर मोडक, रोहन, निखिल, सम्राज्ञी शिंदे, अनिश पाटील



रंगमंच सादरीकरण व कराओके सहभाग
कराओके सहभाग - आशिष निमगावकर, बन्सरी मोडक, गणेश जोशी, केदार सुळे, पूनम दिघे, प्रिती बडे, संदीप फडके नटरंग नाच - वरदा वैद्य, अवनी दाणे-गोरे, गिरीजा भिंगार्डे, स्नेहा जाधव, वैशाली जाधव, पूनम मसवेकर, अदिती पिंपळे, देवांगी पाटील



कला दालन
योगिनी दहिवदकर, प्रिया जोशी, बन्सरी मोडक, राजेंद्र मोडक, वरदा वैद्य


Bconnect
समीर अहिरराव, अजित आपटे मंडळाचा प्रचार आणि प्रसार पंकज शिवपुजे, नितीन, सविता शिंदे


नटरंग नाच
वरदा वैद्य, अवनी दाणे-गोरे, गिरीजा भिंगार्डे, स्नेहा जाधव, वैशाली जाधव, पूनम मसवेकर, अदिती पिंपळे, देवांगी पाटील


स्वयंसेवक
रोहन साळवी, निखिल वाघमारे, हर्षाली नारखेडे, राजेंद्र मोडक, योगेश खैरनार, वैशाली खैरनार, सम्राज्ञी शिंदे, पंकज शिवपुजे

सर्वांचे अनिश पाटील, अध्यक्ष आणि बाल्टिमोर मराठी मंडळाच्या २०२३ कार्यकारिणी समितीतर्फे आभार.

Comments

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय