नुब्रा व्हॅली, लडाख
प्रिया जोशी |
मी प्रिया जोशी, राहणार क्लार्क्सबर्ग, मेरीलँड. मूळची ठाणे/मुंबईची. २०१६पासून या भागात आहोत. मी एक सामान्य आनंदी व्यक्ती आहे. मी नेहमीच आणि सर्व मार्गांनी निराशावादी विचार आशावादी विचारांमध्ये बदलण्याचा प्रयत्न करते.
फोटोग्राफी, खेळ, प्रवास, खाद्यपदार्थ, जागतिक संगीत, लोकांना भेटणे आणि इतरांना शक्य तितक्या चांगल्या प्रकारे मदत करणे आवडते. फोटोग्राफीचा अभ्यासक्रम मी सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधून १९९८मध्ये पूर्ण केला. व्यवसायाने मायक्रोबायोलॉजिस्ट असून क्लिनिकल ट्रायल्स क्षेत्रात गेली २२ वर्षे काम करत आहे. सोबतचे फोटो मी जून २०२२मध्ये नुब्रा व्हॅली, लडाख भागाला भेट दिली तेव्हा काढलेले आहेत.
झंस्कार आणि इंडस नद्यांचा संगम, लडाख
Comments
Post a Comment