चित्रसाहित्य
मंडळी, ह्या वर्षी ‘चित्रसाहित्य’ हे नवे सदर आपण सुरु केले आहे. जुलै २०२२ च्या अंकात शेजारची चार छायाचित्रे दिली होती. त्यातील एका वा जास्त चित्रांवरून सुचलेले विचारसाहित्य तुम्ही आम्हाला लिहून कळवायचे होते. ह्या नव्या सदाराला तुम्ही प्रतिसाद दिलात, त्याबद्दल तुमचे अनेक आभार.
चित्रसाहित्य - जानेवारी २०२३ अंकासाठीची चित्रेखाली चार चित्रे दिली आहेत. जानेवारीच्या अंकासाठी ह्या चित्रांवरून सुचलेले साहित्य तुम्ही आम्हाला लिहून कळवायचे आहे. हे विचार शब्दांत उतरवताना साहित्यप्रकाराचे बंधन नाही. कविता, वैचारिक, ललित, माहितीपर लेख, आठवण, अनुभव, स्थलवर्णन, स्फुट विचार, दीर्घ /लघु /भय /रूपक कथा वगैरे कोणत्याही साहित्य प्रकाराचे स्वागत आहे. ह्या नव्या उपक्रमाला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्याल अशी आशा करतो.
छायाचित्रकार- सपना औटे |
छायाचित्रकार- धनंजय वैद्य |
पॉवरपॉईंट आर्ट - वरदा वैद्य |
तैलचित्रकार - वरदा वैद्य |
Comments
Post a Comment