भाषाविचार - शब्दकोडे (उत्तरे)
वरदा वैद्य |
भाषाविचार - शब्दकोडे: ळ’ अक्षराने संपणारे चार वा पाच अक्षरी शब्द ओळखा (उत्तरे)
शब्दकोडे उत्तरे:
१. आगवळ
२. किरकोळ/फुटकळ
३. कळकळ
४. खडकाळ
५. हलकल्लोळ
६. गावंढळ
७. गवताळ
८. हरणटोळ
९. गुंतवळ
१०. चळवळ
११. जाळपोळ
१२. दरवळ
१३. मरगळ
१४. मृगजळ
१५. आग्यावेताळ
१६. पडवळ
१७. फडताळ
१८. पानगळ
१९. विमानतळ
२०. संध्याकाळ
२१. हळहळ
२२. हरताळ
२३. वळवळ
२४. सरमिसळ
२५. भांडकुदळ
२६. खळखळ
२७. पाठबळ
२८. चोखंदळ
२९. जळजळ
३०. कर्दनकाळ
३१. मळमळ
३२. मोहनमाळ
३३. वेडगळ
३४. सडपातळ
३५. पाणथळ
३६. अडगळ
Comments
Post a Comment