चित्रसाहित्य - कृष्ण सावळा

डॉ. जयश्री कुलकर्णी- खेरा

भारतात नेत्ररोग तज्ज्ञ आणि सार्वजनिक आरोग्यतज्ज्ञ म्हणून शासनात उच्च पदावर काम केले. वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित. सध्या साइक्सविल, मेरीलँड येथे वास्तव्य. भटकंती, लिखाण, वाचन, संगीत, नृत्य, हेल्दी कुकिंगची आवड.

कृष्ण सावळा

फुले सुंदर गुलाब वेलीवरची
निमूळती ही पाऊलवाट
कमान मोहक कमालीची
वाट गूढ जाळीदार
अबोल हिरवी सावली
निळेशार ते आकाश इवले
खुणावते मज वारंवार
असेल का तिथे कृष्ण सावळा
भेटण्यास मज उतावळा?

Comments