चित्रसाहित्य

मंडळी, मागील अंकापासून ‘चित्रसाहित्य’ हे नवे सदर आपण सुरु केले आहे. जानेवारी २०२२च्या अंकात खालील चार छायाचित्रे दिली होती. त्यातील एक वा जास्त चित्रांवरून सुचलेले विचारसाहित्य तुम्ही आम्हाला लिहून कळवायचे होते. ह्या नव्या सदाराला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात, त्याबद्दल तुमचे अनेक आभार.

चित्रसाहित्य - जुलै अंकासाठीची चित्रे

खाली चार चित्रे दिली आहेत. जुलैच्या अंकासाठी ह्या चित्रांवरून सुचलेले विचारसाहित्य तुम्ही आम्हाला लिहून कळवायचे आहे. हे विचार शब्दांत उतरवताना साहित्यप्रकाराचे बंधन नाही. कविता, वैचारिक/ललित/माहितीपर लेख, अनुभव, स्थलवर्णन, स्फुट विचार, दीर्घ/लघु/भय/रूपक कथा वगैरे कोणत्याही साहित्य प्रकाराचे स्वागत आहे. ह्या नव्या उपक्रमाला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्याल अशी आशा करतो.

चित्रकार- शीतल वनारसे


छायाचित्रकार- प्रदीप कुलकर्णी
छायाचित्रकार- वरूण वैद्य
छायाचित्रकार- चित्तरंजन भट


Comments

Popular posts from this blog

गाईड

पौराणिक कथा - भाग २ - अष्टवसूंची कथा