Posts

संपादकीय

Image
डिसेंबर २०२४ अंक १ मैत्र संपादक मंडळ २०२४   वरदा वैद्य  विदुला कोल्हटकर  रोहित कोल्हटकर  दीप्ती जोशी    बाममं कार्यकारिणी २०२४   अध्यक्ष   पंकज शिवपुजे   उपाध्यक्ष  सोनाली अहिरराव     उपाध्यक्ष- विपणन  पंकज शिवपुजे   चिटणीस  अश्विनी नागलकर   खजिनदार  संदीप बडे   सह-खजिनदार  योगेश खैरनार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन- प्रियांका बापट मुलांच्या कार्यक्रमांचे आयोजन- मनीषा कन्नन ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमांचे आयोजन- गोविंद मोदी बृहन्महाराष्ट्र मंडळ प्रतिनिधी - राजेंद्र मोडक नमस्कार मंडळी,

ट्वॅं आणि तिचे सोबती

Image
लेखक: मनीष लिमये, चित्रांकन: सौम्या लिमये मॉमी जिराफ फारच गडबडीत होत्या. शाळेला सुट्टी लागली की त्यांची गडबड वाढायची. गडबडीतच त्या म्हणाल्या, “ट्वॅं, जा बाबाला डबा देऊन ये, हा बघ भरून ठेवलाय.”

राजधान्या, डोंगर बर्फाचे आणि बरेच काही….

Image
अरूंधती सरपटवारी शाळेत असताना सामान्यज्ञान (General Knowledge) विषयासाठी देश व त्यांच्या राजधान्या पाठ करताना त्यांची वेळोवेळी उजळणी व्हायची. सर्व उत्तरे बरोबर येईपर्यंत घोकणे चालू राहायचे. ज्या दिवशी ते सर्व पाठ झाले त्या दिवशी माझी ताठ झालेली मान व पाठीवरचा शाबासकीचा हात आजही आठवतो. एक ना एक दिवस हे सर्व देश व राजधान्या पाहायच्याच, जग पहायचे असे स्वप्न मनाने रंगवणे सुरू केले होते.

निसर्ग…!

Image
शुभदा जोशी-पारखी पूर्वप्रकाशन - बृहन्महाराष्ट्र मंडळाचे वृत्त, एप्रिल २०२४ निसर्ग…!

जननी

Image
वरदा वैद्य जनुकचिकित्सा म्हणजेच Gene Therapy! एखाद्याच्या जनुकांमध्ये असलेला दोष जनुक-चिकित्सेने दुरुस्त करता येतो.

पानगळ!

Image
कपिल धाकड पानगळ!

||श्रीमद्भागवत पुराण||

Image
सौ. सोनाली पानसरे-जोग श्रीमद्भागवत स्कंद १ (श्री श्रीमदभयचरणाविंद भक्तिवेदान्त स्वामी प्रभुपाद लिखित श्रीमद्भागवतातून घेतलेला काही मोजका भाग).

कासावीस

Image
सौ सोनाली पानसरे-जोग कासावीस

डेटिंग

Image
लीना परांजपे जगामध्ये डेटिंग ही संकल्पना प्रचलित आहे आणि गेल्या काही वर्षांत तरुणांनी ती सहजपणे स्विकारली पण आहे. अशा तरुणांना त्यामधील खाचखळगे कळावेत आणि त्यांनी ‘ब्लाइंड डेटिंग’ पेक्षा ‘स्मार्ट डेटिंग’ करावं जेणेकरून त्यांना डेटिंग संस्कृतीचा पुरेपूर उपयोग करून घेता येईल हा ह्या लेखामागचा उद्देश आहे.

आमटीभात आणि इतर….

Image
मैत्रेयी कुलकर्णी आमटीभात आणि इतर….

हरवला

Image
शशांक चिटणीस विद्यारण्य स्वामींचा ‘पंचदशी’ हा वेदान्त सिद्धांत स्पष्ट करणारा एक विलक्षण ग्रंथ आहे हे आपल्याला माहीतच आहे. प्रत्येक प्रकरण अत्यंत प्रभावी आहे. त्यातील नाटकदीप प्रकरण वेदान्तातील विचारदर्शन खूप सुंदर प्रकारे घडवते. प. पू. गुळवणी महाराजांनी अश्याच संदर्भात चित्रपट पडद्याची भूमिका सांगितली होती. ही कविताही अश्याच काही विचारांनी प्रेरित आहे हरवला

संपादकीय

Image
ऑक्टोबर २०२३ अंक ४ मैत्र संपादक मंडळ २०२३   वरदा वैद्य  विदुला कोल्हटकर  रोहित कोल्हटकर  कपिल धाकड  मधुर पुरोहित  दीप्ती जोशी    बाममं कार्यकारिणी २०२३   अध्यक्ष   अनीश पाटील  उपाध्यक्ष  सम्राज्ञी शिंदे     उपाध्यक्ष- विपणन  पंकज शिवपुजे   चिटणीस  केतन शहापुरे  खजिनदार  योगेश खैरनार  सह-खजिनदार  स्मितेश लोकरे मुलांच्या कार्यक्रमांचे आयोजन- वैशाली खैरनार ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमांचे आयोजन- सुषमा भोसले बृहन्महाराष्ट्र मंडळ प्रतिनिधी - राजेंद्र मोडक या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ||

मणिपूर

Image
ओंकार नातू एप्रिल २०२३ पासून मणिपूर हा भारतातील उत्तरपूर्व (नॉर्थईस्ट) भाग सगळ्यांच्या चर्चेत आहे. अर्थात चर्चा करणारे सगळे तिकडे जाऊन आलेले नाहीत. काहींना तर एप्रिलमध्येच कळले तो भाग नकाशामध्ये कुठे आहे ते.

चंद्रस्पर्श

Image
सायली अवचट २३ ऑगस्ट २०२३ रोजी, चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात यशस्वीपणे अंतराळ यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला.

अग्निकंकण

Image
वरदा वैद्य १४ ऑक्टोबर २०२३ ला होणारं कंकणाकृती सूर्यग्रहण अमेरिकेतून दिसणार आहे ह्याचा सुगावा आम्हाला लागताच ते बघायला जाण्याचं आम्ही नक्की केलं.

दिवाळीची कथा

Image
विदुला कोल्हटकर आटपाट नगर होतं. तिथे एक बाई रहात होती. छानसं घर, नवरा, दोन मुलं, एकंदर सगळं व्यवस्थित चालू होतं.

मध्यमा

Image
राजेंद्र मोडक पूर्वप्रकाशन- हा लेख २०२०मध्ये स.प.महाविद्यालयाच्या पुनर्भेट स्नेहसंमेलनानिमित्त प्रकाशित झालेल्या ‘मैत्र’ ह्या स्मरणिकेत प्रकाशित झाला होता. सस्क्वेहॅना नदीच्या किनारी हाडं गोठविणाऱ्या थंडीत छायाचित्रकारांची वर्दळ भल्या पहाटे सुरु होते.

गणपती बाप्पा मोरया!

Image
योगिनी दहिवदकर गणपती बाप्पा मोरया!

अ...अमेरिकेचा...?

Image
शुभदा जोशी-पारखी शुभदा जोशी मूळच्या सांगलीच्या. व्यवसायाने आर्किटेक्ट असून सांगलीला प्रॅक्टिस होती. सध्या कोलंबिया, मेरीलँडमध्ये वास्तव्य. गायनाची आवड आहे. सांगलीत असताना शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, ज्याला आपण “अमेरिका”या संक्षिप्त नावाने संबोधित करतो, तिथे प्रत्यक्ष जाण्याचा योग हा असा जुळून येईल, असं कधीच वाटलं नव्हतं.

भगवान विष्णूंची २४ नांवे : भाग २

Image
सुधीर लिमये पेण, निवृत्त अधिकारी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ प्रिया जोशी एप्रिल २०२३च्या मैत्राच्या अंकामध्ये भगवान विष्णूंची २४ नांवे : भाग १ प्रकाशित झाला होता व त्यात विष्णूच्या पहिल्या चार नावांसंबंधी माहिती दिली होती. ह्या भागामध्ये त्यापुढील चार नावांची माहिती दिलेली आहे